Bhushan Korgaonkar

ASIA - India

Bhushan Korgaonkar

Bhushan Korgaonkar is a writer, translator and theatre producer. He has been engaging with the traditional Lavani artists in Maharashtra since 2004, which led him to write his award-winning Marathi book Sangeet Bari published by Rajhans Prakashan in 2014. This is now a critically acclaimed theatre production, performed across the country and abroad. Bhushan writes fiction in Marathi which deals with relationships, sexuality and crime. His audiobooks on the Storytel app are widely popular. He also writes Lavani songs, two of which are commissioned by Agents of Ishq – an online portal (the music videos are available on YouTube). He also conducts Lavani Lyrics Writing Workshops.


लेखक, लावणी अभ्यासक, अनुवादक, गीतकार आणि निर्माता म्हणून कार्यरत आहेत. संगीत बारी हे त्यांचे लावणी व लावणी कलाकारांच्या आयुष्यावरील पुस्तक राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले असून त्याला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. त्याच नावाचा कार्यक्रम तसेच लावणी गीतलेखन कार्यशाळा सातत्याने सुरू आहे. संगीत बारी’ कार्यक्रमाचे प्रयोग देशभरात नृत्य-नाट्य रसिकांमध्ये अतिशय लोकप्रिय झाले असून त्यांनी परदेशातही लावणीवर व्याख्याने दिली आहेत. स्टोरीटेल app वरून मानवी नातेसंबंध, लैंगिकता, गुन्हेगारी अशा विविध विषयांवरच्या कथा आणि निरनिराळ्या खाद्यसंस्कृतीवरील चवीचवीने हे लोकसत्तामधील त्यांचे सदर लोकप्रिय आहे. तसेच विविध विषयावरील त्यांच्या कथा आणि लेख नामांकित दिवाळी अंकांमधून प्रकाशित होत असतात. 

By Bhushan Korgaonkar